मायबोली या संकेतस्थळावर चिन्मय यांनी अनिल अवचट यांची सुरेख मुलाखात घेतली आहे. डॉ. अनिल अवचट, म्हणजे बाबा, हे एक मुलखावेगळं व्यक्तिमत्व. विपुल, दर्जेदार लेखन, सामाजिक कार्य, असंख्य छंद, त्यांत त्याने मिळवलेले नैपुण्य आणि या सार्यांवर कडी करणारं त्याचं अस्सल माणूसपण… ‘मराठी साहित्यविश्वातील सारी पारितोषिकं डॉ. अवचट यांना द्यायला हवीत. कारण साहित्य म्हणजे समाजाला जाणणं, आणि […]
Published on September 18, 2008 00:29