अनिल अवचट ऑर्कुट कम्युनिटीच्या काही मेंबर्सच्या पुढाकाराने आम्ही बचत गट स्थापन केला आहे. अजित भट आणि अमित यादव ह्यांच्या नावाने स्टेट बॅंकेच्या डेक्कन जिमखाना शाखेत खाते उघडले आहे. ह्या खात्याचे दर महिन्याचे account statement इथे तसेच ऑर्कुट कम्युनिटीवर दर महिन्याला प्रसिद्ध केले जाईल. त्याचा विनियोग core committee members आणि इतर सभासदांच्या सहाय्याने गरजू संस्थासाठी केला […]
Published on September 14, 2008 23:06