काही नाव वलयांकित असतात, अमेरिका ह्या शब्दालाही तसं वलय आहे. जे चांगल-वाईट दोन्ही अर्थाने आहे. अनिल अवचट यांचे “अमेरिका” वाचायला घेताना प्रवासवर्णनापलीकडचा दॄष्टिकोन त्यात असेल ह्याची खात्री होती. त्याची कल्पना आपल्याला पुस्तकाची अर्पणपत्रिका वाचून लगेच येते. “नशीब काढायला अमेरिकेत जाऊ इच्छिणाऱ्या भारतातल्या (तरूण) भाग्यविधात्यांना … काळजीपूर्वक!!” कित्येक वर्षांपूर्वी लिहिलेलं अजूनही किती चपखल बसलयं.. उलट जरा […]
Published on October 23, 2008 23:03