We, the Nation Quotes

Rate this book
Clear rating
We, the Nation: the Lost Decades We, the Nation: the Lost Decades by Nani Palkhivala
177 ratings, 4.07 average rating, 12 reviews
We, the Nation Quotes Showing 1-3 of 3
“A survey came to the conclusion that even among the educated classes 97 percent of the people could not think for themselves. They derived their opinions and beliefs from what they heard on the radio or television or read in the newspapers.”
Nani Palkhivala, We, the Nation: the Lost Decades
“जॉन केनेथ गालब्रेथ यांनी म्हटले आहे की‚ भारताच्या गरिबीतही एक प्रकारची श्रीमंती आहे. भारतात केवळ पैशावरून एखाद्याच्या संपत्तीचे मोजमाप केले जात नाही. भारताचे अंत:करण सुदृढ असून मानवी साधनक्षमता उदंड आहे. भारतीय व्यक्तीचे आंतरिक सामर्थ्य आणि सहनशीलतेची ताकद पाहून पाश्चात्त्य लोक थक्क होऊन जातात. आमच्या देशातील कोट्यवधी लोकांचे जीवनमान अत्यंत नित्कृष्ट असले‚ तरीही त्यांच्या जीवनात विशिष्ट गुणवत्तेचा आढळ होतो. अत्यंत बिकट परिस्थितीही भारतीय लोक आपल्या सहनशक्तीच्या बळावर सोसू शकतात. इतर देशांमध्ये तसे घडले‚ तर रक्तपात आणि राज्यक्रांती यांचा उद्भव होतो. आपापसातील भांडणे आणि मतभिन्नता यांच्यावर आमच्या प्राचीन संस्कृतीने सतत मात केली आहे आणि भारतीय संस्कृतीची ही अद्भुत क्षमता पुढेही अशीच टिकून राहील‚ यात शंका नाही. एका बाबतीत भारताला”
Nani Palkhiwala, वुई द नेशन / WE THE NATION
“स्वातंत्र्यप्राप्तीपासून अधिकारावर आलेल्या सर्व सरकारांनी राष्ट्रावर विवेकशून्य समाजवाद लादला आणि त्यामुळे लोकांच्या उद्यमशीलतेला आणि उपक्रमशीलतेला वावच उरला नाही. वास्तविक सामाजिक न्याय हाच समाजवादाचा खरा आशय. त्याऐवजी सरकारी नियंत्रण आणि सरकारी मालकी म्हणजेच समाजवाद‚ असे हे राज्यकर्ते धरून चालले. समाजवादाच्या या वरपांगी कल्पनेलाच खरा समाजवाद मानण्याची राज्यकर्त्यांकडून चूक घडल्यामुळे‚ सामाजिक न्यायाची उपेक्षाच झाली. धर्म म्हणजे कर्मकांड”
Nani Palkhiwala, वुई द नेशन / WE THE NATION