* Title: मेलेल्यांची गढी [Melelyanchi Gadhi] * Author(s) name(s): विश्राम गुप्ते [Vishram Gupte] * ISBN (or ASIN): B01MXJCQMC * Publisher: Continental Prakashan * Publication Date Year: 2009 * Publication Date Month: - January * Publication Date Day: - 1 * Page count: 356 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description: फादर दस्तयेवस्की (प्रचलित उच्चार डोस्टोवस्की ) हे जागतिक स्तरावरील ख्यातकीर्त कादंबरीकार म्हणून सर्वांनाच ठाऊक आहेत; पण त्यांना आयुष्यात जेवढ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, तेवढ्या क्वचितच एखाद्या साहित्यिकाच्या वाट्याला आल्या असतील. 'द हाऊस ऑफ डेड' हा त्यांचा ग्रंथ म्हणजे कादंबरी आणि आत्मचरित्राच्या सीमारेषा तर पुसून टाकतो. सैबेरियातील तुरुंगात दस्तयेवस्की चार वर्षं खितपत पडले होते. त्याचा रिपोर्टाज शैलीतील हा वस्तुनिष्ठ वृत्तांत आहे. सैबेरियातील कुप्रसिद्ध तुरुंग आणि तेथील दोनशे भयंकर गुन्हेगार यांच्या अंधाऱ्या जीवनाच्या पार्श्वभूमीवरील हे आत्मवृत्त एका अर्थाने दस्तयेवस्कीच्या समग्र वाङ्मयाची गुरुकिल्लीच आहे. कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अलीकडेच दिवंगत झालेले संचालक अनिरुद्ध कुलकर्णी यांना दस्तयेवस्की आणि त्यांचे साहित्य यांनी झपाटून टाकलं होतं. त्यांनी स्वत:ही दस्तयेवस्कीच्या काही कादंबऱ्या मराठीत आणल्या आहेत. आता हे त्यांनाच अर्पण केलेलं पुस्तक कॉन्टिनेन्टलनंच प्रकाशित केलं आहे. विश्राम गुप्ते यांनी हा ठाशीव शैलीतील मराठी अनुवाद 'मेमरीज फ्रॉम द हाऊस ऑफ द डेड' या इंग्रजी अनुवादावरून केला आहे. * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/8... * Amazon Link for book: https://amzn.in/d/7xxxBiJ * Original Book: https://www.goodreads.com/book/show/1...
* Author(s) name(s): विश्राम गुप्ते [Vishram Gupte]
* ISBN (or ASIN): B01MXJCQMC
* Publisher: Continental Prakashan
* Publication Date Year: 2009
* Publication Date Month: - January
* Publication Date Day: - 1
* Page count: 356
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description: फादर दस्तयेवस्की (प्रचलित उच्चार डोस्टोवस्की ) हे जागतिक स्तरावरील ख्यातकीर्त कादंबरीकार म्हणून सर्वांनाच ठाऊक आहेत; पण त्यांना आयुष्यात जेवढ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या, तेवढ्या क्वचितच एखाद्या साहित्यिकाच्या वाट्याला आल्या असतील.
'द हाऊस ऑफ डेड' हा त्यांचा ग्रंथ म्हणजे कादंबरी आणि आत्मचरित्राच्या सीमारेषा तर पुसून टाकतो. सैबेरियातील तुरुंगात दस्तयेवस्की चार वर्षं खितपत पडले होते. त्याचा रिपोर्टाज शैलीतील हा वस्तुनिष्ठ वृत्तांत आहे. सैबेरियातील कुप्रसिद्ध तुरुंग आणि तेथील दोनशे भयंकर गुन्हेगार यांच्या अंधाऱ्या जीवनाच्या पार्श्वभूमीवरील हे आत्मवृत्त एका अर्थाने दस्तयेवस्कीच्या समग्र वाङ्मयाची गुरुकिल्लीच आहे.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनाचे अलीकडेच दिवंगत झालेले संचालक अनिरुद्ध कुलकर्णी यांना दस्तयेवस्की आणि त्यांचे साहित्य यांनी झपाटून टाकलं होतं. त्यांनी स्वत:ही दस्तयेवस्कीच्या काही कादंबऱ्या मराठीत आणल्या आहेत. आता हे त्यांनाच अर्पण केलेलं पुस्तक कॉन्टिनेन्टलनंच प्रकाशित केलं आहे. विश्राम गुप्ते यांनी हा ठाशीव शैलीतील मराठी अनुवाद 'मेमरीज फ्रॉम द हाऊस ऑफ द डेड' या इंग्रजी अनुवादावरून केला आहे.
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/8...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/7xxxBiJ
* Original Book: https://www.goodreads.com/book/show/1...