Overheard 2

दळण देताना ऐकलं, ३-४ वर्षांच्या बहिण-भावाचं संभाषण"ते बघ कुत्र्याचं पिल्लू!""आणि तो बघ मोठा कुत्रा!""तो मोठा कुत्रा नाही, पिल्लाची आई आहे.""आई नाही बाबा आहे. आई फिरायला गेली आहे.""स्कूटर वरून का?"
 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on January 09, 2014 10:14
No comments have been added yet.