पैसा फंड स्थापन होऊन काही दिवस झालेत आणि ह्या गेल्या काही दिवसात आम्ही थोडेफार पैसे जमवण्यात यश मिळवले आहे; याशिवाय ज्यांना मदतीची गरज आहे अशा २ संस्थाही निश्चित केल्या आणि त्यांना त्याप्रमाणे मदतही सुरू केली आहे. आम्ही ७-८ जण (मी, अजित, अमित, यशोदा, मयूर, गीतांजली, रूपाली, संदीप आणि तेजश्री) ह्या गटाचे core members आहोत आणि […]
Published on November 07, 2008 03:18