स्वयंवेध Quotes

Rate this book
Clear rating
स्वयंवेध (Marathi Edition) स्वयंवेध by Niranjan Ghate
6 ratings, 4.67 average rating, 0 reviews
स्वयंवेध Quotes Showing 1-1 of 1
“जर एखाद्या व्यक्तीवर सततचा मानसिक ताण असेल तर या ताणविकृतीस (क्रॉनिक स्ट्रेस सिच्युएशन) जबाब म्हणून अ‍ॅड्रिनल ग्रंथी रक्तप्रवाहात जास्त प्रमाणात कॉर्टिकोस्टिरॉइड स्राव सोडतात. यामुळे प्रतिक्षमनप्रणालीवर दबाव येतो. आपल्याला वाटणारा एकाकीपणा उदासीनता, दुःख आणि हताशपणा हे सर्व मानसिक ताणामुळे घडून येतं. हे सर्व आता प्रयोगशाळेत सिद्ध झालेलं आहे. याचाच अर्थ मानसिक अनुभवांचा शरीरावर निश्चित स्वरूपात परिणाम होत असतो. विशेषतः प्रतिक्षमन प्रणालीवर निश्चित परिणाम होतो.”
Niranjan Ghate, स्वयंवेध