Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ) Quotes
Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ): Varndwesh Sampvanara Yugpurush (वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष )
by
Atul Kahate24 ratings, 3.79 average rating, 0 reviews
Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ) Quotes
Showing 1-3 of 3
“आपल्याकडे कसलीतरी अलौकिक शक्ती आहे, अशा नजेरनं लोकांनी आपल्याकडे बघू नये, यासाठीसुद्धा तो धडपडायचा. म्हणूनच, तो आपल्या बोलण्यात कधीच ‘मी... माझा... मला’ असे आत्मप्रौढी मिरवणारे शब्द येऊ देत नसे. आपल्यामुळे लोक किंवा सहकारी नसून, त्यांच्यामुळेच आपण आहोत हे तो कधी विसरायचा नाही.”
― Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ): Varndwesh Sampvanara Yugpurush (वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष )

“लंडनच्या ‘संडे टाईम्स’नं ‘तुरुंगाबाहेर असलेला मुक्त मंडेला’ याहून सरकारच्या दृष्टीनं अजून वाईट असलेली एकमेव गोष्ट म्हणजे ‘मृतावस्थेतला मंडेला’ ही असेल असं म्हटलं.”
― Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ): Varndwesh Sampvanara Yugpurush (वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष )
― Nelson Mandela ( नेल्सन मंडेला ): Varndwesh Sampvanara Yugpurush (वर्णद्वेष संपवणारा युगपुरुष )
“येशू ख्रिस्ताच्या वाढदिवसानंतर इतक्या मोठ्या प्रमाणावर दुसर्या कुणाचा वाढदिवस आजवर साजरा झाला नसेल’,”