Eklavya Quotes

Rate this book
Clear rating
Eklavya (Marathi) Eklavya by Sharad Dalvi
5 ratings, 4.40 average rating, 0 reviews
Eklavya Quotes Showing 1-4 of 4
“मनाचं असं कौतुक करण्यानं ते नेहमीच असं करील. एक दिवस कर्तव्यच्युत होण्याला, अकारण हट्टाला वाव दिला, तर सार्‍या जीवनाची तपस्या मग धुळीस मिळेल. अग्रिकण अत्यंत लहान असूनही तो सारं अरण्य भस्मसात करून टाकतो. मनातील विकाराचंदेखील असंच.”
Sharad Dalvi, Eklavya
“मानवाला जगण्याला कारण लागतं. जगायला कारण.... प्रयोजन नसलं ना... तर आपलं आयुष्य हे न पेलणारं ओझं होईल. सत्य असो, की काल्पनिक; पण कारण हवंच.”
Sharad Dalvi, Eklavya
“अन्नावर पशूदेखील जगतात. मानवाला जगण्याचं प्रयोजन हव”
Sharad Dalvi, Eklavya
“आक्रमणांचा प्रतिकार हा संरक्षणात्मक पवित्रा घेऊन करणं म्हणजे सर्वनाश तात्पुरता पुढं ढकलणं आहे. आणि उलट हल्ल्यानं उत्तर दिलं, तर विजयाची संधी तरी असते किंवा मानाचं मरण तरी!”
Sharad Dalvi, Eklavya