Ravan Raja Rakshasancha Quotes
Ravan Raja Rakshasancha
by
Sharad Tandale499 ratings, 4.24 average rating, 67 reviews
Ravan Raja Rakshasancha Quotes
Showing 1-3 of 3
“जोपर्यंत प्रश्न पडत नाहीत तोपर्यंत ज्ञानग्रहण झालं असं समजू नको. महत्त्वाचं म्हणजे प्रश्न न पडणारे शिष्य कोणत्याही गुरूला आवडत नाहीत.”
― Ravan raja rakshsancha
― Ravan raja rakshsancha
“दशग्रीवा, बंदिस्त आयुष्याच्या दु:खाची जाणीव झाल्यावर तुला समजेल की मी त्याला का सोडून द्यायला सांगितलं.”
― Ravan raja rakshsancha
― Ravan raja rakshsancha
“संतुष्ट झालो तर आपण मृत झालोत असं मला वाटतं. असमाधानी असू, तरच जगण्यास ऊर्जा मिळेल.”
― Ravan raja rakshsancha
― Ravan raja rakshsancha
