दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel] Quotes

Rate this book
Clear rating
दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel] दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel] by V.P. Kale
25 ratings, 3.88 average rating, 2 reviews
दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel] Quotes Showing 1-1 of 1
“सर्व हळुवार, कोमल भावना गुंडाळून ठेवून निर्लज्ज कोडगेपणाने फक्त स्वार्थच पाहायचा ठरविला तर मग विश्वास, प्रेम, स्नेह सर्व कल्पनाच बाद ठरतात. कसलाही विधिनिषेध बाळगायचा नाही असं एकदा ठरवलं की मग वाईट तरी कशाचं वाटणार आहे?”
V.P. Kale, दुनिया तुला विसरेल [Duniya Tula Visarel]