Time Management Quotes
Time Management
by
Sudhir Dixit158 ratings, 4.09 average rating, 8 reviews
Time Management Quotes
Showing 1-1 of 1
“वेळाच्या नियोजनासाठी सर्वप्रथम तुमचा वेळ कुठे आणि किती खर्च होतो हे जाणून घेणे आवश्यक आहे. तुम्ही केलेली कोणती कामे महत्त्वाची आहेत आणि कोणती महत्त्वाची नाहीत, कुठे, कुठून वेळ काढता येईल आणि कोणती कामे पूर्ण किंवा अंशतः सोडून देता येतील. याचे विश्लेषण लॉगबुकमुळे तुम्हांला करता येईल. जीवनातील एक नियम आहे. एखादी नवीन गोष्ट करण्यासाठी कोणतीतरी जुनी गोष्ट करणं सोडून द्यावी लागते. तुम्हाला एखादी गोष्ट मिळवायची असेल तर त्याची किंमत चुकवावी लागते. तुम्हाला जर वेळाचा सर्वश्रेष्ठ उपयोग करायचा आहे तर त्यासाठी आवश्यक ती किंमत चुकवावी लागेल. जुन्या गोष्टी सोडण्यासाठी मनावर दगड ठेवून भावना बाजूला ठेवून आपण काय करत आहोत याचं विश्लेषण करा. सर्जन शस्त्रक्रिया करताना ज्याप्रमाणे चलबिचल न होता चाकूने शस्त्रक्रिया करतो तेवढीच निर्ममता तुमच्या मनात हवी. फालतू गोष्टीत वेळ घालवणं कसे योग्य आहे. ते तर्क वापरून सिद्ध करण्याच्या मोहाला बळी पडू नका. लॉगबुकमध्ये वेळाचा हिशोब लावताना, त्याचं विश्लेषण निष्पक्षपातीपणे करा, जणू काही तुम्ही दुसऱ्या एखाद्या व्यक्तीच्या वेळाचा हिशोब करत आहात.”
― Time Management
― Time Management
