प्रासादिक (Prasadik) Quotes
प्रासादिक (Prasadik): मोबाईल दिवाळी अंक २०१५
by
Prasad Shirgaonkar25 ratings, 3.56 average rating, 0 reviews
प्रासादिक (Prasadik) Quotes
Showing 1-1 of 1
“रांग भिकाऱ्यांची देवळासमोर, रांग भिकाऱ्यांची फक्त पुजाऱ्याचे, तृप्त पोट लाख लोक रोज, दर्शनास येती रोज भरे पेटी, दक्षिणेची कितीक नारळ, किती किलो पेढे हजारो लिटर, दुध दिले देवा दगडी देवाला, पाझर फुटावा म्हणुनच भक्त, देत होते बरेच यातले, पुजाऱ्याच्याने नेले राहिलेले गेले, बाजारात भिकाऱ्यांची रांग, उपाशी राहिली उपाशी राहते, सदोदित निर्जीव देवाला, पेढे भरवुनी सजीवांची भूक, मारती जे पशा म्हणे ज्यांचा, देव दगडाचा हृदयेही त्यांची, पाषाणाची ।।”
― प्रासादिक (Prasadik): मोबाईल दिवाळी अंक २०१५
― प्रासादिक (Prasadik): मोबाईल दिवाळी अंक २०१५
