Find & Share Quotes with Friends
घर हरवलेली माणसं [Ghar Harvaleli Manas] Quotes
घर हरवलेली माणसं [Ghar Harvaleli Manas]
by
V.P. Kale174 ratings, 4.38 average rating, 6 reviews
घर हरवलेली माणसं [Ghar Harvaleli Manas] Quotes
Showing 1-4 of 4
“PEOPLE BECOM MISERABLE BECAUSE THEY CONSTRUCT WALLS INSTEAD OF BRIDGES.”
― Ghar Haravleli Manasa
― Ghar Haravleli Manasa
“सुशिक्षित माणूस हा सुसंस्कारित असेलच असं नाही. पदवीचा उपयोग दरवाजावरच्या नावाच्या पाटीवर, बारीक अक्षरात लिहिण्यापुरताच. तो दरवाजा बंद केला की ती पदवी बाहेरच राहते. चार भिंतींत ज्यांना सुसंवाद साधता येतो, आनंदाचे मळे पिकवता येतात ती माणसं ह्या जगात येतानाच त्या पदव्या घेऊन येतात. त्या विद्यापीठांना नावं नसतात. पदव्या मिळवण्यासाठी त्या विद्यापीठांत कसलेही प्रबंध सादर करावे लागत नाहीत. तिथं बुद्धीची झटापट करावी लागत नाही. मज्जातंतू शिणवण्याची गरज नसते. त्या विद्यापीठांतून फक्त ‘देढ हात कलेजा’ आणायचा असतो. पण माणूस फक्त तेवढंच वगळून इतर गोष्ट आणतो.”
― Ghar Haravleli Manasa
― Ghar Haravleli Manasa
“लाकडाचा धूर डोळ्यांत जातो म्हणून चूल पेटवायची थांबवायचं नसतं. जीवनात दरी निर्माण झाली म्हणून आपण खोल-खोल जायचं नसतं. ती पार करायची असते.”
― Ghar Haravleli Manasa
― Ghar Haravleli Manasa
“सकाळच्या काहीशा शांत वातावरणात तो आवाज फार कर्कश वाटला. क्षणभर दचकायलाही झालं.”
― Ghar Haravleli Manasa
― Ghar Haravleli Manasa
