Jangalatil Divas Quotes

Rate this book
Clear rating
Jangalatil Divas Jangalatil Divas by Vyankatesh Madgulkar
80 ratings, 4.42 average rating, 3 reviews
Jangalatil Divas Quotes Showing 1-1 of 1
“शिंगाला शिंग भिडवून रेटारेटी सुरू होते; पण हे भांडण नसतं. तू मोठा की मी मोठा ठरवण्यासाठी हे ताकदीचं प्रदर्शन असतं. यात उजवा ठरेल, तो विजेता! लगेच त्याचं वडीलपण मान्य करून दुसरा प्रतिस्पर्धी माघार घेतो. पुन्हा गुण्यागोविंदानं दोघं चरू लागतात. अशी रेटारेटी होऊन नंबर ठरतात. एक, दोन, तीन, चार. मोठ्या बापाचा म्हणून कोणी मोठा मानला जात नाही. कळपात राहून आपण नंबर ठरवून घ्यावा लागतो.”
Vyankatesh Madgulkar, Jangalatil Divas