का रे भुललासी [Ka Re Bhullasi] Quotes

Rate this book
Clear rating
का रे भुललासी [Ka Re Bhullasi] का रे भुललासी [Ka Re Bhullasi] by V.P. Kale
142 ratings, 3.96 average rating, 5 reviews
का रे भुललासी [Ka Re Bhullasi] Quotes Showing 1-4 of 4
“Success is a relative term. More success, more relatives.”
व. पु. काळे [V.P.Kale], का रे भुललासी [Ka Re Bhullasi]
“माणसाजवळ पत हवी, ऐपत हवी आणि दुनियेला ठोकरण्याची जिगर हवी, मग दुनिया तुमचं कौतुक करते.”
V.P. Kale, Ka Re Bhulalasi
“एखाद्या घटनेतला ‘मी’ काढून टाकला तर समस्येवर उपाय हमखास मिळतो. कारण त्या परिस्थितीतलं ममत्व नाहीसं होतं.”
V.P. Kale, Ka Re Bhulalasi
“आपल्या आवडीप्रमाणे सत्य बदलत नाही, बेटा. सत्यावरच आपली आवड बेताची असते. मी म्हणतो ते खरं आहे. संसार हा एक व्यवहार आहे, तडजोड आहे आणि तडजोड करणं हा माणसाचा स्वभाव झाला.”
V.P. Kale, Ka Re Bhulalasi