आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun] Quotes
आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun]
by
V.P. Kale515 ratings, 4.07 average rating, 15 reviews
आपण सारे अर्जुन [Aapan Sare Arjun] Quotes
Showing 1-3 of 3
“प्रत्येक माणूस म्हणजे एक कोडं आणि एक माणूस एकदाच, हे आणखी एक कोडं.”
― Aapan Sare Arjun (Marathi)
― Aapan Sare Arjun (Marathi)
“लग्न-विवाह हा एकच विषय खूप मोठा आहे. आजही देशस्थ, कोकणस्थ, कर्हाडे, सी.के.पी., एस.के.पी. हे भेदभाव नाहीत का? समोरची व्यक्ती आपल्यासारखीच जिवंत आणि सुशिक्षित माणूस आहे, ह्याचा कितपत विचार होतो? सौंदर्याच्या बाबतीत प्रत्येकाच्या अपेक्षा वेगळ्या असतील, हे मी समजू शकतो. गरिबी आणि श्रीमंतीचे राक्षस अजून मध्ये येतात. परंपरा, संस्कार, मानपान, देवाणघेवाण अशा किती क्षुद्र गोष्टींभोवती आजही आपण वावरत आहोत? कशाच्या आधारावर आपण स्वतःला माणूस म्हणवून घ्यायचं?”
― Aapan Sare Arjun (Marathi)
― Aapan Sare Arjun (Marathi)
“अंधारात वीज चमकली की वाट उजळून निघते; पण नंतरचा अंधार जास्त गडद होतो. नजर तोपर्यंत अंधाराला सरावलेली असते. प्रकाशाचा क्षण अपरिचित असतो. मनाची पूर्वतयारी नसताना विजेचा लोळ येतो आणि जातो.”
― Aapan Sare Arjun (Marathi)
― Aapan Sare Arjun (Marathi)
