क्रौंचवध Quotes

Rate this book
Clear rating
क्रौंचवध क्रौंचवध by Vishnu Sakharam Khandekar
371 ratings, 4.03 average rating, 8 reviews
क्रौंचवध Quotes Showing 1-1 of 1
“खरी गोष्ट अशी आहे, या दोन्ही क्षुधांच्या बाबतीत आज गरिबांची उपासमार होत आहे नि श्रीमंतांना अजीर्ण झाले आहे. मात्र या विषमतेचे खापर धर्ममोक्षाच्या जुन्या कल्पनांवर फोडून आजच्या जगाने नामानिराळे होण्यात अर्थ नाही. युरोप-अमेरिकेत धर्ममोक्षाचा बाजारभाव साफ बसून गेल्याला किती तरी तपे झाली. आपल्या देशातल्या सुशिक्षित वर्गाने या कल्पनांचे जू झुगारून दिल्यालाही दोन पिढ्या होत आल्या; पण जो कोंबडा झाकल्यामुळे सूर्य उगवत नाही म्हणून आम्ही आरडा-ओरडा करीत होतो, तो पंख फडफडावून मोठमोठ्याने आरवत असला, तरी आम्हाला हव्या असलेल्या सूर्याचा मात्र अजून उदय होत नाही. तेव्हा सूर्योदय आणि कोंबडा यांचा काही संबंध असणे शक्य नाही, हे समाजाने समजावून घेण्याची वेळ आता येऊन चुकली आहे.”
Vishnu Sakharam Khandekar, क्रौंचवध