Find & Share Quotes with Friends

पूर्वरंग [Purvarang] Quotes

Rate this book
Clear rating
पूर्वरंग [Purvarang] पूर्वरंग [Purvarang] by P.L. Deshpande
1,084 ratings, 4.28 average rating, 23 reviews
पूर्वरंग [Purvarang] Quotes Showing 1-2 of 2
“अनोळखी माणसाचे हास्य ही परदेशात लाखमोलाची गोष्ट असते.”
― P.L. Deshpande, पूर्वरंग [Purvarang]
“सृष्टी सौंदर्य हे दाखवून दाखवता येते थोडेच! विशेषतः निसर्गाची शोभा ही अचानक धनलाभासारखी प्राप्त झाली पाहिजे. सूर्योदय पाहण्यासाठी मुद्दाम पहाटे उठल्यासारखा दुसरा अरसिकपणा नाही. गच्चीवर गप्पागोष्टी रंगाव्यात आणि चुकून ती पौर्णिमेची रात्र निघावी यात खरी मजा आहे. एरवी तो कोजागिरीचा केवळ अटीव आणि आखीव दुग्धपनाचा कार्यक्रम होतो!”
― P.L. Deshpande, पूर्वरंग [Purvarang]