छावा [Chhava] Quotes
छावा [Chhava]
by
Shivaji Sawant4,675 ratings, 4.38 average rating, 181 reviews
छावा [Chhava] Quotes
Showing 1-8 of 8
“आयुष्यात हारजितीला काही मोल नसते! मोल असते‚ ते झगडण्याला! निकराने‚ प्राणबाजीने‚ शर्थीने झुंजण्याला!!”
― छावा
― छावा
“गंगाजलात न्हालेले सावळे तुळशीपत्र होते. महालातील चिराखदाने काजळली होती. त्या उदासमंद प्रकाशात साऱ्यांच्या मुद्रा फिकरमंद दिसत होत्या. राजगडाच्या उभार माथ्यावरचे आभाळ काळवंडले होते. मिटल्या डोळ्यांच्या सईबाईंना या कशाकशाचे भान नव्हते. त्यांचे सोशीक, सावळे मन आज एक आगळाच खेळ खेळत होते. आजवर मनाचा हा असला खेळ त्यांनी कधी, कधीच पाहिला नव्हता. ‘सई’च्या असंख्य सावल्या पकडण्याचा ते प्रयत्न करीत होते! खेळ ऐन भराला आला होता. असंख्य सावल्या नाचत”
― छावा
― छावा
