Status Updates From अघळपघळ [Aghalpaghal]
अघळपघळ [Aghalpaghal] by
Status Updates Showing 1-30 of 48
Dipti Kulkarni
is on page 36 of 170
आता तरी फार पाने वाचून झाली नाहीयेत पण अगदी मनापासून सांगायचं तर कोटी करायच्या तर कोणी पुलंकडून शिकाव्यात. प्रत्येक वाक्यामागे इतके गर्भित अर्थ दडवून लिहितात कि ज्याला कळलं तोच हसू शकतो. शिवाय मराठी मधले बारकावे सुद्धा माहित असले पाहिजेत. साहित्यिकांचे भोग वाचून तर खूपच हसू आलं. पत्र आवक आणि पत्र जावक तर अगदीच बहारदार! अजून पूर्ण झालं नाही पण मजा येणार एवढं नक्की!
— Sep 10, 2020 04:34AM
Add a comment


![अघळ पघळ [Aghal Paghal]](https://i.gr-assets.com/images/S/compressed.photo.goodreads.com/books/1696938214l/148776137._SY75_.jpg)
