Shivaji Sawant > Quotes > Quote > Prakash liked it

Shivaji Sawant
“वीरांनो, मी ही बोलावलेली माझ्या आयुष्‍यातील पहिलीच सभा आहे - कदाचित शेवटीचीही असेल! मी तुमच्यासमोर उभा आहे; तो कुरूंचा योद्धा म्हणून नव्हे, पितामह म्हणून नव्हे, परशुरामशिष्‍य भीष्‍म म्हणून नव्हे, जे राज्य मी कधीच उपभोगलं नाही त्या राज्याचा सेवक म्हणूनही नव्हे; तर तुमच्यासारखाच, जीवनाचा संघर्ष‍ - एका डोळ्यात विजयाचे आनंदाश्रू आणि दुसऱ्या डोळ्यात पराभवाचे दु:खाश्रू घेऊन पाहिलेला एक सामान्य कुरू म्हणून उभा आहे!”
Shivaji Sawant, मृत्युंजय

No comments have been added yet.