Shivaji Sawant > Quotes > Quote > Sunil liked it

Shivaji Sawant
“कर्ण, राजकारण हा तुझा विष‍यच नव्हे! राजकारण केवळ दंडाच्या बलावर वा मनाच्या चांगुलपणावर कधीच चालत नसतं. ते बुद्धीच्या कसरतीवर चालत असतं! माजलेलं अरण्य नष्ट करायचं झालं, तर तुझ्यासारखा साधाभोळा वीर हातात परशू घेऊन जीवनभर ते एकटाच वेड्यासारखं तोडीत बसेल! पण... पण माझ्यासारखा एका ठिणगीतच त्याची वासलात लावील!”
Shivaji Sawant, मृत्युंजय

No comments have been added yet.