* Title: भूमिगताची टिपणे [Bhumigatachi Tipane] * Author(s) name(s): अनिल आंबीकर [Anil Ambikar] * ISBN (or ASIN): B01N8XZ3O4 * Publisher: Continental Prakashan * Publication Date Year: 2004 * Publication Date Month: - January * Publication Date Day: - 1 * Page count: 140 * Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback * Description: या पत्रांचा लेखक आणि लेखकाची पत्रे ही निव्वळ काल्पनिक आहेत, हे निराळे सांगायची जरुरी नाही. तथापि,सामान्यतः ज्या परिस्थितीत समाजाची जडणघडण होते, त्यावेळी समाजातील अशा लेखकांचे अस्तित्व अपरिहार्य ठरते. त्यामुळे मी सांप्रत काळाचे विशेष प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधीची सामान्य जनांसमोर ठळक मांडणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'भूमिगताची टिपणे' या शीर्षकांतर्गत लिहिलेल्या पत्रांतून ही व्यक्ती आपला जीवनविषयक दृष्टिकोण मांडते. हा दृष्टिकोण विशद करताना, रशियातील परिस्थितीतील आपण सर्व घटक आहोत व अशांपैकी एक अशा या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेमागील कारणांचे स्पष्टीकरण करण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते. पत्रांच्या दुसऱ्या भागांत या व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष घडले असावेत अशा काही प्रसंगांचे वर्णन ती व्यक्ती करते. - फ्योदर दस्तयेवस्की, १८४६ * Language (for non-English books): Marathi * Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/9... * Amazon Link for book: https://amzn.in/d/cEPfdxO * Original Book: https://www.goodreads.com/book/show/4...
* Author(s) name(s): अनिल आंबीकर [Anil Ambikar]
* ISBN (or ASIN): B01N8XZ3O4
* Publisher: Continental Prakashan
* Publication Date Year: 2004
* Publication Date Month: - January
* Publication Date Day: - 1
* Page count: 140
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description: या पत्रांचा लेखक आणि लेखकाची पत्रे ही निव्वळ काल्पनिक आहेत, हे निराळे सांगायची जरुरी नाही. तथापि,सामान्यतः ज्या परिस्थितीत समाजाची जडणघडण होते, त्यावेळी समाजातील अशा लेखकांचे अस्तित्व अपरिहार्य ठरते. त्यामुळे मी सांप्रत काळाचे विशेष प्रतिनिधित्व करणाऱ्या प्रतिनिधीची सामान्य जनांसमोर ठळक मांडणी करण्याचा प्रयत्न करीत आहे. 'भूमिगताची टिपणे' या शीर्षकांतर्गत लिहिलेल्या पत्रांतून ही व्यक्ती आपला जीवनविषयक दृष्टिकोण मांडते. हा दृष्टिकोण विशद करताना, रशियातील परिस्थितीतील आपण सर्व घटक आहोत व अशांपैकी एक अशा या व्यक्तिमत्त्वाच्या जडणघडणीच्या प्रक्रियेमागील कारणांचे स्पष्टीकरण करण्याचा ती व्यक्ती प्रयत्न करते. पत्रांच्या दुसऱ्या भागांत या व्यक्तीच्या जीवनात प्रत्यक्ष घडले असावेत अशा काही प्रसंगांचे वर्णन ती व्यक्ती करते. - फ्योदर दस्तयेवस्की, १८४६
* Language (for non-English books): Marathi
* Cover Image: https://m.media-amazon.com/images/I/9...
* Amazon Link for book: https://amzn.in/d/cEPfdxO
* Original Book: https://www.goodreads.com/book/show/4...