या समुहातील सदस्यांना एकत्र वाचनासाठी एखादं पुस्तक सुचवु शकाल का? दर महिन्याला एखादं असं पुस्तक समुहपुस्तक म्हणुन इथे टाकता येऊ शकेल. ते पुस्तक फक्त good reads वर उपलब्ध असलं पाहिजे. सध्या मी वाचत असलेली गदिमा यांचं "थोरली पाती" व रणजित देसाई यांचं "पावनखिंड" इथे टाकली आहेत.
दर महिन्याला एखादं असं पुस्तक समुहपुस्तक म्हणुन इथे टाकता येऊ शकेल.
ते पुस्तक फक्त good reads वर उपलब्ध असलं पाहिजे.
सध्या मी वाचत असलेली गदिमा यांचं "थोरली पाती" व रणजित देसाई यांचं "पावनखिंड" इथे टाकली आहेत.