Goodreads Librarians Group discussion
[Closed] Added Books/Editions
>
Add edition - Eka Dishecha Shodh by Sundeep Waslekar
date
newest »
newest »
Books mentioned in this topic
एका दिशेचा शोध [Eka Dishecha Shodh] (other topics)एका दिशेचा शोध [Eka Dishecha Shodh] (other topics)





* Title: Eka Dishecha Shodh-25th Edition
* Author(s) name(s): Sundeep Waslekar
* ISBN (or ASIN): 978-81-7434-831-9
* Publisher: Rajhans Prakashan
* Publication Date Year: 2023
* Publication Date Month: October
* Publication Date Day: 24
* Page count: 264
* Format (such as paperback, hardcover, ebook, audiobook, etc): Paperback
* Description:
भारत-पाकिस्तान, भारत-चीन, इस्रायल-पॅलेस्टाइन असे देशादेशांमधील संघर्ष.
सार्या जगाला टांगत्या तलवारीसारखा भेडसावणारा दहशतवाद.
पर्यावरणाची हानी, त्यातून नजीकच्या भविष्यात उभ्या राहणार्या अन्नधान्याच्या आणि पाण्याच्या गंभीर समस्या.
भारत आणि भारतासारख्या अनेक देशांपुढे उभे असलेले गरिबी, कुपोषण, अनारोग्य, बेकारीचे प्रश्न.
अशा आव्हानांना सामोरे जाण्यासाठी भारतातील सामान्य माणसाचा जीवनस्तर उंचावण्यासाठी रस्ता दाखवत आहे
जागतिक स्तरावर कार्य करणारा एक विचारवंत.
जगातील पन्नास देशांच्या राष्ट्रप्रमुखांशी
सल्लामसलत करणार्या संदीप वासलेकरांचे
भारतीय युवकाला ध्येयदर्शन घडवणारे
एका दिशेचा शोध
* Language (for non-English books): Marathi
Links:
https://www.rajhansprakashan.com/prod...