मराठी पुस्तक-प्रेमी (Marathi Book Lovers) discussion
पुस्तकचर्चा | Book talk
>
Sarv Lampan preminsathi
date
newest »


http://marathipustakmitra.com/2013/05...
नक्की वाचा, आणि तुमच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला लंपन बद्दल वाचायला con..."
इंद्रनील, आता संतांचं पाचवं आणि दुर्दैवाने शेवटचं पुस्तक प्रकाशित झालंय...
पुस्तकाचं नाव चांदण्याचा रस्ता... तेही असंच अप्रतिम पुस्तक आहे.
https://www.goodreads.com/book/show/1...
आणि त्यांच्या पत्नीने (सुधा प्रकाश संत)आत्मचरीत्र लिहिलंय-
अमलताश
https://www.goodreads.com/book/show/1...
http://marathipustakmitra.com/2013/05...
नक्की वाचा, आणि तुमच्या एखाद्या मित्र-मैत्रिणीला लंपन बद्दल वाचायला convince करायचे असल्यास ही लिंक द्या.. :)VanvasVanvas