Find & Share Quotes with Friends
“धन आणि इंद्रियांच्या विषयांचे चिंतन करणे हे मनुष्याच्या सर्व प्रकारच्या पुरुषार्थाचा नाश करणारे आहे. कारण यांच्या चिंतनाने तो ज्ञान आणि विज्ञानापासून भ्रष्ट होऊन स्थावर योनींमध्ये जन्म घेतो. म्हणून ज्याला अज्ञानांधकारातून बाहेर पडावयाचे आहे, त्या पुरुषाने विषयांमध्ये कधीही आसक्ती ठेवता कामा नये. कारण ती धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांच्या प्राप्तीला अत्यंत बाधक ठरणारी आहे. या चार पुरुषार्थांमध्ये मोक्ष सर्वश्रेष्ठ समजला जातो, कारण अन्य तीन पुरुषार्थांना काळाचे भय नेहमी लागलेले असते. प्रकृतीमध्ये गुणक्षोभ झाल्यानंतर जितके काही उत्तम आणि अधम पदार्थ प्रकट झाले आहेत, त्यांपैकी टिकून राहील असा एकही नाही. कारण काल या सर्वांचे अस्तित्व नाहीसे करतो. – श्रीमद भागवत”
―
Share this quote:
Friends Who Liked This Quote
To see what your friends thought of this quote, please sign up!
0 likes
All Members Who Liked This Quote
None yet!
Browse By Tag
- love (102267)
- life (80837)
- inspirational (77407)
- humor (45128)
- philosophy (31869)
- inspirational-quotes (28706)
- god (27111)
- wisdom (25145)
- romance (24908)
- truth (24895)
- poetry (24646)
- life-lessons (23001)
- quotes (21501)
- death (20992)
- happiness (19041)
- hope (18910)
- faith (18696)
- inspiration (18060)
- spirituality (16100)
- motivational (16095)
- relationships (16087)
- religion (15586)
- life-quotes (15322)
- writing (15182)
- love-quotes (14952)
- success (14248)
- motivation (14106)
- time (13047)
- science (12325)
- motivational-quotes (12168)
