(?)
Quotes are added by the Goodreads community and are not verified by Goodreads. (Learn more)

“लोकशाही प्रक्रियेमध्ये सरकार हे लोकांनी निवडून दिलेले असते, हे खरे. परंतु लोकांनी कोणाला निवडून द्यायचे, हे लोकांनीच ठरवलेले असते, असे नव्हे. ते ठरवणारे आणि लोकांना तसे करायला भाग पाडणारे कोणी वेगळेच असतात. त्यासाठी सायवॉर वा प्रोपगंडा यांसारखी विविध साधने, तंत्रे वापरली जातात. लोकशाही प्रक्रियेला भ्रष्ट केले जाते.”

Ravi Amle, Raw: भारतीय गुप्तचरसंस्थेची गूढ़गाथा
Read more quotes from Ravi Amle


Share this quote:
Share on Twitter

Friends Who Liked This Quote

To see what your friends thought of this quote, please sign up!

0 likes
All Members Who Liked This Quote

None yet!



Browse By Tag