Nikhil Asawadekar

15%
Flag icon
जीनांच्या हट्टामुळे फाळणी झाली खरी, पण Two Nation Theory पूर्णपणे सफल झाली नाही. भारतातील काँग्रेसने भारताला धर्मनिरपेक्ष देश घोषित केले. सरदार पटेल यांच्या मते “राष्ट्र हे सर्वांसाठी असले पाहिजे, भले लोक कोणत्याही जाती किंवा धर्माचे असू देत.”