Nikhil Asawadekar

22%
Flag icon
गांधींप्रमाणेच, जीना लंडनला जाऊन बॅरिस्टर बनले होते, पण भारतात ते इंग्रज बनून परतले. ते उत्कृष्ट तागाचे (लिनन) सूट वापरत आणि त्यांना दिवसातून तीन किंवा चार वेळा बदलत असत. त्यांना ऑयस्टर आणि कॅविअर, शॅम्पेन, ब्रँडी आणि चांगली रेड वाईन आवडत असे.