Nikhil Asawadekar

12%
Flag icon
1945 साली सावरकरांनी म्हटले होते, ‘मला श्री जीना यांच्या दोन देशांच्या सिद्धांताशी (Two Nation Theory) काहीही झगडा नाही. आम्ही हिंदू आपोआपच एक राष्ट्र आहोत आणि हिंदू व मुसलमान ही दोन राष्ट्रे आहेत ही ऐतिहासिक बाब आहे.’