Nikhil Asawadekar

33%
Flag icon
सोहरावर्दीने प्रतिज्ञा केली, तेव्हा गांधींनी दुसरी अट घातली.  त्यांनी कल्पना करू शकणार नाही अशा अतिविसंगत युतीचा प्रस्ताव दिला. ते म्हणाले, 'सोहरावर्दीने (कलकत्त्यातील त्या घाणेरड्या झोपडपट्टीत) नि:शस्त्र आणि कुठल्याही सुरक्षे शिवाय दिवस -रात्र त्यांच्या सोबत राहायला यावे. जिथे ते (उपखंडातील सर्वात विचित्र जोडपे) शहराच्या शांततेचे रक्षक म्हणून त्यांचे जीवन अर्पण करतील.'