Nikhil Asawadekar

32%
Flag icon
'आम्ही बुडालो आहोत. मी काहीच करू शकत नाही. तेथे एक ब्रिगेड आहे, परंतु मी ते अधिक मजबूत करण्याचा प्रस्तावही देऊ शकत ​​नाही; कलकत्त्यात जर आग भडकली तर ती सगळे बेचिराख करेल.’  माउंटबॅटन म्हणाला. 'होय, माझ्या मित्रा, हे तुमच्या फाळणीच्या योजनेचे फळ आहे.' गांधींनी त्याला उत्तर दिले.