Nikhil Asawadekar

20%
Flag icon
जरी अपरिहार्य कारणांमुळे भारताची फाळणी झाली होती तरी सरदार पटेलांनी स्पष्ट भूमिका घेतली की ‘राष्ट्र हे सर्वांसाठी असले पाहिजे, भले लोक कोणत्याही जाती किंवा धर्माचे असू देत.’ भारत एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र म्हणून उदयास आले.