Nikhil Asawadekar

8%
Flag icon
२००६ साली गांधींचे वैयक्तिक परिचारक असलेले श्री कल्याणम यांनी गांधीजी ‘हे राम’ म्हटले नव्हते असा तर्क मांडला होता. त्यांनी केलेल्या त्या विधानानंतर बराच गोंधळ झाला होता. गांधीजींची हत्या झाल्यानंतर जवळपास ५८ वर्षानंतर त्यांना हे शहाणपण सुचले होते. पण पुढे बारा वर्षांनी म्हणजे २०१८ साली, त्यांनी स्पष्टीकरण दिले की “मी कधीही ‘गांधीजींनी हे राम म्हटले नव्हते’ असे बोललो नव्हतो. मी एवढेच म्हटले होते की मी गांधीजींनी ‘हे राम’ म्हटल्याचं ऐकलं नव्हतं. गांधीजींवर जेंव्हा गोळ्या झाडण्यात आल्या तेंव्हा प्रत्येकजण ओरडत होता. मला गोंधळात काहीही ऐकू येत नव्हते. त्यांनी ‘हे राम’ असे बोलले असावे, पण ते मला ...more