सेवाग्राम येथील आश्रमात असताना गांधींनी कलकत्ताच्या हत्याकांडाविषयी विषयी ऐकले. कलकत्त्याला जाण्यासाठी त्यांनी दिल्लीकडे धाव घेतली. दिल्ली येथे, त्यांना नोआखली येथील अग्निकांडाचीची माहिती मिळाली. सोहरावर्दीच्या नेतृत्वाखालील बंगाल सरकारने जवळपास आठवडाभर ती बातमी सेन्सॉर केली होती आणि दाबली होती.