Nikhil Asawadekar

20%
Flag icon
जर फाळणीचा दोष कुणाला द्यायचा असेल, तर तो आधी रक्तपाताने पाकिस्तान मिळेल असे मानणाऱ्या जीनांना आणि परिणामांची पर्वा न करणाऱ्या माउंटबॅटन सारख्या लष्करी पार्श्वभूमी असलेल्या व्हॉईसरॉयला द्यावा लागेल. शेवटी महात्मा गांधींनी वारंवार धोक्याचा इशारा दिला असताना सुद्धा आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले अशी कबुली माउंटबॅटन ला द्यावी लागली.