सोहरावर्दी त्यावेळी बंगाल मधल्या मुस्लिम लीग सरकारचा प्रमुख होता आणि गृह खाते त्याच्याकडेच होते. सोहरावर्दीने त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर केली होती आणि त्याच्या पोलिसांचे लक्ष इतरत्र असेल असे त्याने त्याच्या मुस्लीम अनुयायांना कळवून त्याने दंगलींना रणनीतिक समर्थन दिले होते.