Nilesh Injulkar

52%
Flag icon
सबब ते शूद्रांचे मुलांस केवळ कामापुरतें व्यावहारिक ज्ञानसुद्धां न शिकवितां ते त्यांच्या मनांत अनेक तर्‍हेची अपुरतीं देशाभिमानाचीं खोटीं तत्वे मात्र भरवून त्यांस पक्के इंग्लिश राज्यभक्त, करून अखेरीस त्यांस शिवाजीसारिख्या धर्मभोळ्या, अज्ञानी, शूद्र राजानें आपला देश म्लेंच्छापासून सोडवून गाई-ब्राह्मणांचें कसें पालन केलें, याविषयीं अनेक हुलथापा देऊन त्यांस पोकळ स्वधर्माभिमानी करून सोडितात.
गुलामगिरी ( Gulamgiri ) (Marathi Edition)
Rate this book
Clear rating