वपुर्झा / VAPURZA: Leccion inagural del curso academico 1994-1995 (Marathi Edition)
Rate it:
3%
Flag icon
अस्थिर माणसं जशी बारमध्ये सापडतात तशी सिद्धिविनायकाच्या रांगेतही. अर्थहीन श्रद्धाही व्यसनासारखीच.
Pradeep Pawar
Class
8%
Flag icon
‘आपलं कुणी अनुकरण किंवा द्वेष करायला लागलं की समजावं, आपला उत्कर्ष होतोय.’
Pradeep Pawar
Great quote
9%
Flag icon
खिसेकापूच गर्दीत ओरडतो, ‘खिसापाकीट सम्हालो.’ लोक अभावितपणे आपली पाकिटं बघतात आणि खिसा कापणाऱ्यांना लोकांचा पाकीट ठेवण्याचा खिसा समजतो.
Pradeep Pawar
Learning
9%
Flag icon
आयुष्यातले आनंदाचे अनेक क्षण, उपेक्षेचे हुंदके, दुःखाचे कढ आणि आवर घातलेले आवेग– हे ज्याचे त्यालाच माहीत असतात. एखादा तरी साक्षीदार अशा उन्मळून टाकणाऱ्या क्षणी जवळ असावा ह्यासारखी इच्छा पुरी न होणं ह्यासारखा शाप नाही, पण साक्षीदार मिळून त्याला त्यातली उत्कटता न कळणं ह्यासारखी वेदना नाही. त्यापेक्षा एकलेपणाचा शाप परवडला.
Pradeep Pawar
The ultimate line