हस्ताक्षर

ज्या पुस्तकाचे आभार मानून हा ब्लॉग तयार केलाय, त्या पुस्तकाच्या मागच्या बाजूला पानवलकरांच्या हस्ताक्षरातला एक परिच्छेद दिला आहे-
***त्याचे हे काही विसंगत फोटो- 


















***हा मूळ मजकूर-

‘‘राघव, भद्र, अभ्रद असं काही या उभ्या जन्मात नसते. कापुरात आग लागली म्हणजे कापूर जळून जातो. आग उरत नाही. काजळ म्हणशील तर तेही दिसत नाही. उभयातीत उरतं फक्त आकाशसदृश अणूपरमाणूंचं घनदाट अस्तित्व. सगळी सृष्टी त्याच्याशी संवाद करते. सुखदुःखाचा निरास तिथे होतो. साऱ्या वस्तूमात्राची झेप तिकडं. विश्वाचं प्रतिबिंब तिथं उतरतं. जे घडतं ते अभद्र नसतं. सतत घडत रहाणं ही स्थितीगती. ती भद्रच असते असं नाही. काही न उरणं व सतत घडत रहाणं हा सृष्टीचा अनंत नियम . . . .’’ ***
आणि हे पानवलकर-

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 09, 2011 02:29
No comments have been added yet.


Shri Da Panvalkar's Blog

Shri Da Panvalkar
Shri Da Panvalkar isn't a Goodreads Author (yet), but they do have a blog, so here are some recent posts imported from their feed.
Follow Shri Da Panvalkar's blog with rss.