गेल्याच महिन्यात, ११ जून रोजी, सुप्रसिद्ध चित्रकार रवी परांजपे यांची तिसरी पुण्यतिथी साजरी झाली. त्यांना जाऊन तीन वर्षे झाली. त्यांनी चित्रकार म्हणून, designer म्हणून, illustrator म्हणून जसे ते प्रसिद्ध होते तसे ते विचारवंत देखील होते, त्यांनी त्यांचे विचार विविध पुस्तकांच्या रूपाने मांडून ठेवले आहेत. त्यांच्या एका पुस्तकाचा परिचय करून द्यायचा आहे. त्याचे नाव आहे नील-धवल […]
Published on July 14, 2025 19:25