Hemdiva Dev's Blog: Author Hemdiva Dev's Blog, page 6

July 29, 2019

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

New E-Book ❤

[image error]


Hotel Roadside (Marathi Edition) हॉटेल रोडसाईड मराठी Horror Book

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on July 29, 2019 09:34

April 8, 2019

Ugly Lilac (Lilac Butterfly)

Children’s Book Ugly Lilac

The illustrated story of A Lilac Butterfly!


By Hemdiva Dev (Me)

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on April 08, 2019 23:08

February 19, 2019

हॉटेल रोडसाईड Free on Pratilipi, Hotel Roadside Horror

हॉटेल रोडसाईड[image error]


हेमदिवा देव(Hemdiva Dev)


©हेमदिवा देव

ही कथा काल्पनिक आहे. या कथेचा कोणत्याही जीवित किंवा मृत व्यक्तिशी संबंध नाही. तसे आढळ्यास, तो निव्वळ योगायोग समजावा.

ह्या कथेचा कोणताही भाग लेखकाच्या लिखीत परवांगीशिवाय कुठेही प्रकाशीत करू नये.

सर्व हक्क लेखकाच्या स्वाधीन आहेत.

©२०१९ हेमदिवा देव


“होटेल रोडसाईड”, इशिता ने पाटी वाचली. “आपण इकडे थांबणार आहोत?”, ती अविशवासाने म्हणाली.


निर्मला गाडीतुन सामान काडत होती, “का? काय झाले?”

“जस्ट लूक ऑट द प्लेस!”, सोनिया रागात म्हणाली.

निर्मला होटेल कडे पाहू लागली.

होटेल कसलं, पडका बंगला होता. जंगलाच्या मधोमध ऊभा होता. अंधारात बूडालेला. दगडी दोन मजली खुपच जूनी इमारत.

निर्मला दुर्लक्ष करत म्हणाली, “लवकर आत चला. कूठच्याही क्षणी पाऊस पडेल”

कोटू ही तिच्यासोबत सामान काडू लागली.

निशा मात्र गप्प उभी होती.

“यार आपण खरोखर इथे थांबणार का?”, इशिता पुन्हा म्हणाली.

“दूसरा ऑपशन आहे का?”, कोटू तिच्या डोळयांत डोळे घालून म्हणाली.

इशिताने दुर्लक्ष केले. अडाणी कोटू तिला कधीच आवडत नव्हती.

कोटू व निर्मला हॉटेलमध्ये शिरल्या व निशा ही त्यांच्यामागे गेली.

“हे सर्व ना तुझ्यामुळे झालं आहे!”, इशिता रागात होती.

“माझ्यामुळे?”, सोनिया ही चिडली.

“हो! तुच ही ट्रीप ठरवली आणि तुच त्या दोघींना बोलावले!”, इशिता ने तिच्यावर बोट ठेवले.

सोनिया बोलणारच होती एवढ्यात तिला कसलातरी आवाज आला, म्हणून तिने आजूबाजूला पाहिले.

“काय चालले आहे तुझे? तु माझ्याकडे दुर्लक्ष करते आहेस?”, इशिताचा पारा चडला.

“अग, नाही. मला कसलातरी आवाज आला… “, सोनिया सांगत होती.

“माझा आवाज येतो का तुला?”, इशिता जोरात ओरडली.

“इशा!”, सोनिया वैतागली.

इशिता नाक मूरडून हॉटेलमध्ये निघून गेली. सोनियाला तिच्या बोलण्याचे फारसे वाईट वाटले नाही पण तरीही तिला रडू येत होते. कदाचीत कोटू व निर्मला खरच अशुभ होत्या, जस की सर्व बोलायचे, त्यांना ह्या ट्रीपला बोलावून तिने मोठी चूक केली होती.

“सोनिया…”, कोणीतरी तिला हाक मारली पण ती इतक्या हळू आवाजात की ती कूठून आली तेच कळले नाही. तशी हॅाटेल बाहेर ती एकटीच होती, आजूबाजूला जंगल होतं आणि समोर हायवेचा रोड.

ती तिची बॅग घेऊन हॅाटेलकडे वळली, हॅाटेलच्या दरवाज्यात येताच अचानक धूर आला. बघता बघता तो इतका दाट झाला की सोनियाला काही कळले नाही. तिला काही दिसत नव्हते, तरी ती पुढे चालत राहीली. तिच्या सर्व मैत्रिणी कधीच्या आत गेलेल्या, तीच मागे राहीली होती.

सोनियाचा पाय कशालातरी अडकला व ती खाली पडली, “आई गं!”

ती स्व:ताला सावरत उठली, धूर नाहीसा झाला होता आणि ती एका अंधाऱ्या खोलीत होती. फारसे तिला दिसत नव्हते, म्हणून तिने आपला मोबाईल काडून टॅार्च ऑन केला.

सर्वात आधी तिने परिसर पाहण्याचा प्रयत्न केला, रंग गेलेल्या भिंती, धूळीत पडलेल्या लाकडाच्या वस्तु आणि ठिकठिकाणी कोळ्यांचे जाळे. मग तिने खाली टॅार्च मारली आणि घाबरुन तिच्या हातुन मोबाईलच पडला. खाली जमीनीवर…

पुढे वाचा पुर्ण कथा (To continue reading follow link) – https://bit.ly/2Tp2ZCx


प्रतिलीपी वर संपुर्ण स्टोरी नक्की वाचा आणि 5star रिव्हीव द्या.


धन्यवाद!

 •  0 comments  •  flag
Share on Twitter
Published on February 19, 2019 05:49