Walter Isaacson > Quotes > Quote > Umesh liked it

Walter Isaacson
“भारतीय गावाकडील लोक आपल्यासारखा बुद्धीचा वापर करत नाहीत. त्यांची भिस्त अंतर्ज्ञानावर असते आणि त्यांची ती क्षमता जगातील इतर कोणापेक्षाही अधिक विकसित झालेली आहे. माझ्या मते अंत:प्रेरणा ही एक शक्तिशाली गोष्ट आहे. अगदी बुद्धीपेक्षाही जास्त शक्तिशाली! त्याचा माझ्या कामावर विलक्षण परिणाम झाला.”
Walter Isaacson, Steve Jobs : Exclusive Biography

No comments have been added yet.