Vishnu Sakharam Khandekar > Quotes > Quote > The Bibliophile Doctor liked it
“जग माणसाच्या मनातल्या दयेवर चालत नाही. ते त्याच्या मनगटातल्या बळावर चालतं. माणूस केवळ प्रेमावर जगू शकत नाही. तो इतरांचा पराभव करून जगतो. मनुष्य या जगात जी धडपड करतो, ती भोगासाठी! त्यागाची पुराणं देवळात ठीक असतात; पण जीवन हे देवालय नाही! ते रणांगण आहे.”
― YAYATI (Marathi)
― YAYATI (Marathi)
No comments have been added yet.
