Shivaji Sawant > Quotes > Quote > Asha liked it
“संपत्ती हे जीवनचक्र चालविण्याचं एक साधन आहे. केवळ तेच साध्य कधीच होऊ शकत नाही. तसं झालं की, भल्याभल्यांना कल्पनाही करता येणार नाही अशा आपत्ती कोसळतात. समाजात अकल्पित अपराध वाढतात. “मानवाची खरी संपत्ती आहे बुद्धिमत्ता! सुसंस्कारांनी पैलू पाडलेली निकोप बुद्धिमत्ता हेच खरं रत्न, तीच कणभर का होईना जीवन पुढे नेते. त्याचा विकास करते.”
― युगंधर
― युगंधर
No comments have been added yet.
