S.N. Pendse > Quotes > Quote > Priyanka liked it

“एक माणूस याच्याविषयी धड बोलत नाही. का याची वागणूक अशी? सारं पाहात राहूं ना?"
प्रत्येक गोष्टीत मला सांगतां यायचं नाहीं हो. तुला सुचेल तसं वाग. सा-या गावानं नावं ठेवलीं म्हणून तो वाईट असेलच असं नाहीं. एक बोलला, सारे बोलले - ही आहे गारंबीची त-हा.”
S. N. Pendse

No comments have been added yet.