मराठीवाचकमित्र discussion

3 views
०३. भेटीगाठी | Meetups & Events > राष्ट्रीय पुस्तक मेळा २०२६ (०७ ॲाक्टो ते १० ॲाक्टो)

Comments Showing 1-1 of 1 (1 new)    post a comment »
dateUp arrow    newest »

अनिकेत महाजनी (aniketanil) | 74 comments Mod
भारतीय विचार साधना मंच व स्वा. सावरकर मंडळ यांनी ७ ॲाक्टो ते १० ॲाक्टो रोजी निगडी प्राधिकरण, पिंपरी चिंचवड येथे पुस्तक मेळा आयोजित केला आहे. मान्यवरांची व्याख्याने, पुस्तक प्रदर्शन व सवलतीत विक्री असा कार्यक्रम तीन दिवस चालणार आहे, तरी ज्यांना शक्य आहे त्यांनी नक्की भेट द्या.


back to top